Translations:App strings/578/mr

From Olekdia Wiki
Revision as of 10:07, 21 May 2018 by Sanjay (talk | contribs) (Created page with "सरळ/ताठ पाठ असणारी कोणतीही स्थिती चालेल: खुर्चीवर बसून,तुमच्या गु...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

सरळ/ताठ पाठ असणारी कोणतीही स्थिती चालेल: खुर्चीवर बसून,तुमच्या गुडघ्यावर बसून,\"अर्धपद्मासन\",किंवा\"पद्मासन\", अगदी आडवे झोपूनसुध्दा.उभारुन सुध्दा चालेल पण त्यामुळे प्रशिक्षणाचा प्रभाविपणा कमी होतो,कारण तुम्ही सरळ स्थिती ठेवणे करीता तुम्ही जास्त उर्जा/शक्ती खर्च करीत असता.