Translations:App strings/523/mr
From Olekdia Wiki
या विभागात श्वसनसंस्थेची आरोग्य पातळी निश्र्चित करण्यासाठीच्या, आणि म्हणूनच संपूर्ण जीवाच्या, विशेष चाचण्यांचा समावेश आहे.तुमच्या प्रशिक्षणाच्या परिणामांचे पुरेसे मुल्यमापन होणे करीता आठवड्यातून एकदा त्या कराव्यात असे सुचविण्यात येते आहे.