Translations:App strings/513/mr

From Olekdia Wiki
Revision as of 14:27, 20 May 2018 by Sanjay (talk | contribs) (Created page with "3.ज्या ठिकाणी तुम्हांस नाडीचे ठोके व्यवस्थित सापडतील अशा ठिकाणी ए...")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)

3.ज्या ठिकाणी तुम्हांस नाडीचे ठोके व्यवस्थित सापडतील अशा ठिकाणी एका हातांचे तर्जनी व मधले बोट ठेवा.ते तुमचे मनगट,डोक्याकडे जाणारी धमनी(कॅरोटीड आर्टरी) अथवा गळ्याजवळील शिर (जुगुलर फोस्सा)असू शकेल.