Translations:Market strings/3/mr
From Olekdia Wiki
जुन्या परंपरांची, नवीन विज्ञानाची आणि लाखो वापरकर्त्यांची मान्यता असणाऱ्या श्वासोच्छवास पद्धतीचा अनुभव घ्या. श्वासोच्छवास पद्धत आणि ध्यानाच्या प्रभावाने तुमची सजगता वाढवा आणि एक चांगले आयुष्य जगा. तुम्ही योगा, डाएटिंग, डायविंग करा अथवा करू नका, त्याचा फरक पडत नाही - तुम्ही फक्त ७ ते १५ मिनिटांमध्ये सकारात्मक परिणाम पहाल.