प्रशिक्षण घटके
From Olekdia Wiki
प्रशिक्षण घटके ही प्रशिक्षणाची अशी व्यवस्था आहे की,जी श्वासोश्वास सत्रातील विशिष्ट परिणाम उपलब्ध करून देते, आणि ते तुम्ही प्राणायाम ॲपमध्ये समायोजित / दुरुस्त करू शकता
प्रशिक्षण घटके काय आहेत ती घटके खालील प्रकारची आहेत प्रशिक्षण पद्धती प्रशिक्षण प्रकार प्रशिक्षण कालावधी अवघडपणाचा स्तर श्वासोश्वास चक्राचे गुणोत्तर विश्राम चक्राचे गुणोत्तर प्रतिसेकंद युनिट्स श्वासोश्वास पद्धती उद्घोष किंवा मंत्र तयारीसाठीचा कालावधी प्रतिमिनिट श्वास